ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP)

2112 posts      215218 followers      73 followings     

Home Minister of Maharashtra | Member of Legislative Assembly, Katol (Nagpur)| @NCPspeaks Leader. Committed to a Safe, Secure and Progressive Maharashtra.

http://anildeshmukh.in

Nagpur, India

2017-01-29 04:37:28

राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. आज मी मनोहर जोशी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. १९९५ ते १९९९ साली मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत राज्यमंत्री म्हणून काम केले होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. आज मी मनोहर जोशी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. १९९५ ते १९९९ साली मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत राज्यमंत्री म्हणून काम केले होते.

.@LaturPolice दलाचे पो.उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील एका अनोळखी मृत व्यक्तीचे धार्मिक विधीसह अंत्यसंस्कार केले. गरीब, निराधार, वंचित नागरिकांना माणुसकीच्या नात्याने मदत करणाऱ्या चेरले यांच्यासह हजारो पोलीस कर्मचाऱ्यांनी खाकीचा सन्मान वाढविला आहे.

@Latur police दलाचे पो.उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील एका अनोळखी मृत व्यक्तीचे धार्मिक विधीसह अंत्यसंस्कार केले. गरीब, निराधार, वंचित नागरिकांना माणुसकीच्या नात्याने मदत करणाऱ्या चेरले यांच्यासह हजारो पोलीस कर्मचाऱ्यांनी खाकीचा सन्मान वाढविला आहे.

@Mumbai Police आपण या प्रकरणात ई पास मंजुरीची योग्य ती कार्यवाही करावी.  @ATUL PARDESHI तुम्ही पोलिस प्रशासनाला सहकार्य करा. तसेच प्रवासा दरम्यान शासनाने दिलेल्या सुरक्षिततेच्या निर्देशांचे पालन करावे. तुमच्या आजींच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो.

@MumbaiPolice @AnilDeshmukhNCP साहेब माझी आजी बहुत सिरीयस आहे. आपण लक्ष घालून माझा पास लवकरात लवकर मंजूर करून द्यावा अशी विंनती करतो.

Ref No: DE202008036166

 @Mumbai Police  @ANIL DESHMUKH साहेब माझी आजी बहुत सिरीयस आहे. आपण लक्ष घालून माझा पास लवकरात लवकर मंजूर करून द्यावा अशी विंनती करतो. Ref No: DE202008036166

@Pimpri Chinchwad Police आपण सदर प्रकरणात लक्ष घालून ई पास मंजूर करावा.  @Priyanka Patil तुम्ही प्रवास करताना शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करा. तुमच्या आजी-सासूच्या चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो.

माननीय  @ANIL DESHMUKH साहेब, माझ्या आजी-सासूची तब्बेत नाजूक असलेमुळे मला कोल्हापूरमधील सासर गावी जायचे आहे. त्यामुळे मी e-pass साठी अर्ज केला आहे. मला सासर गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी ही विनंति 🙏 टोकन क्र. - PIM08362017022142896  @Aaditya Thackeray  @김상훈  @Maharashtra Police

@Navi Mumbai Police please look into this at the earliest. Congratulations for Parenthood in advance  @Kedar V Jadhav

@AnilDeshmukhNCP Dear Sir we have applied for E-Pass, Need to travel From Navi Mumbai to Phaltan.
Its emergency time because of my Wife Delivery Time. It's my humble request to you please approve my E-pass ASAP. Token No.NMP08372016012249188.

 @ANIL DESHMUKH Dear Sir we have applied for E-Pass, Need to travel From Navi Mumbai to Phaltan. Its emergency time because of my Wife Delivery Time. It's my humble request to you please approve my E-pass ASAP. Token No.NMP08372016012249188.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व @ShivSena चे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही जोशी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व  @ShivSena - शिवसेना चे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही जोशी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

@Thane City Police आपण सदर प्रकरणात तातडीने लक्ष घालावे.  @Sunil Bhavsar🇮🇳 तुम्ही नाशिकला जाताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसह मास्क व सॅनिटायझरचा कटाक्षाने वापर करा.तुमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.मी तुमच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

 @Thane City Police  @DigiThane  @DISTRICT INFORMATION OFFICE, THANE  @Eknath Shinde - एकनाथ शिंदे  @ANIL DESHMUKH साहेब कृपया सदर अर्जाची पडताळणी करून मला प्रवासासाठी परवानगी द्यावी अशी विनंती....!

@Mumbai Police आपण सदर प्रकरणात लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करावी.  @Akshay Bapardekar तुम्ही कोकणात जाताना शासनाच्या निर्देशांचे पालन करा. तुमच्या आजीच्या चांगल्या आरोग्यासाठी माझ्या सदिच्छा.

माझा आजीची तबेत नाजुक आहे तिला आम्हाला कोकणात लवकरात लवकर भेटेणे आवश्यक आहे आम्ही ई-पास साठी Apply केला आहे पण अजून ई-पास आला नाही आहे
कृपया नोंद घ्यावी आजीची तबेत नाजूक आहे 
@AnilDeshmukhNCP 
@AUThackeray 
@MumbaiPolice 
@DGPMaharashtra 
मी मुंबई पोलिसांना पास साठी केलेली विनंती

माझा आजीची तबेत नाजुक आहे तिला आम्हाला कोकणात लवकरात लवकर भेटेणे आवश्यक आहे आम्ही ई-पास साठी Apply केला आहे पण अजून ई-पास आला नाही आहे कृपया नोंद घ्यावी आजीची तबेत नाजूक आहे  @ANIL DESHMUKH  @Aaditya Thackeray  @Mumbai Police  @Maharashtra Police मी मुंबई पोलिसांना पास साठी केलेली विनंती

 #तामिळनाडू चे राज्यपाल  #बन्वारीलालपुरोहित यांची  #COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं कळालं. नागपूर लोक सभा मतदार संघाच्या या माजी खासदारांनी लवकरच बरं व्हावं ही सदिच्छा.

आज रक्षाबंधनचा पवित्र सण मी पोलीस दलाचा कुटुंबाप्रमुख नात्याने महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला. यावेळी मी सर्व महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.#Covid19 च्या लढ्यात आमच्या महिला कर्मचारी देखील नेटाने लढा देत आहेत.मला त्यांचा सार्थ अभिमान आहे.

आज रक्षाबंधनचा पवित्र सण मी पोलीस दलाचा कुटुंबाप्रमुख नात्याने महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला. यावेळी मी सर्व महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. #Covid19 च्या लढ्यात आमच्या महिला कर्मचारी देखील नेटाने लढा देत आहेत.मला त्यांचा सार्थ अभिमान आहे.

केंद्रीय गृहमंत्री  @Amit Shah यांची  #COVIDー19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं कळालं. इस्पितळात आराम करून लवकरच ते बरे होतील अशी सदिच्छा.

 #TamilNadu Governor  #BanwarilalPurohit has tested positive for  #COVID19. I wish this three-time ex-MP from Nagpur Lok Sabha constituency speedy recovery.

Heard that Union Home Minister  @Amit Shah has tested positive for  #COVIDー19 and has been admitted in the hospital. Hope he takes adequate rest and gets well soon!

नाते बहिण-भावाचे,
प्रेम आणि विश्वासाचे,
जपुयात
हे बंध रेशमाचे!
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#RakshaBandhan

नाते बहिण-भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे, जपुयात हे बंध रेशमाचे! रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  #RakshaBandhan

प्रतिसरकार चा अभिनव प्रयोग राबवणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लढवय्ये स्वातंत्र्यसैनिक क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

प्रतिसरकार चा अभिनव प्रयोग राबवणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लढवय्ये स्वातंत्र्यसैनिक क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

@Pimpri Chinchwad Police Kindly look into this request on priority.  @maulik joshi Rest assured that your request will soon be addressed. My prayers are with you & your family.

 @Maharashtra Police  @CMO Maharashtra  @ANIL DESHMUKH  @MAHARASHTRA DGIPR  @PIB India  @PIB in Maharashtra 🇮🇳 Also my mother had gone through eye surgery and she needs proper care, so it is very necessary to take back her home. Please help and approve my એ pass token no. PIM08362018020658572

कोरोना आजाराला मात देऊन रायगड जिल्हा पोलिस दलातील वाहतूक शाखेचे #कोरोनायोद्धा पोह/कोळी व तळा पोलीस ठाणे कडील पोशि/शिंदे हे आपल्या कर्तव्यावर रुजू झाले.
#CoronaWarriors #FightAgainstCorona 2

कोरोना आजाराला मात देऊन रायगड जिल्हा पोलिस दलातील वाहतूक शाखेचे  #कोरोनायोद्धा पोह/कोळी व तळा पोलीस ठाणे कडील पोशि/शिंदे हे आपल्या कर्तव्यावर रुजू झाले.  #CoronaWarriors  #FightAgainstCorona

दहावीच्या परीक्षेत (एसएससी) १००% निकाल लागल्याबद्दल पुणे सिटीझन पोलिस फाउंडेशन (पीसीपीएफ) द्वारा संचालित सिम्बायोसिस पोलीस सार्वजनिक शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक व कर्मचार्‍यांचे अभिनंदन व आभार.  #DoMore

अभिनंदन व आभार Congratulations to mgmnt, teachers & staff of Symbiosis Police Public School run by Pune Citizen Police Foundation (PCPF) for 100% results in 10th.Thank u very much.

We can & will #domore

अभिनंदन व आभार Congratulations to mgmnt, teachers & staff of Symbiosis Police Public School run by Pune Citizen Police Foundation (PCPF) for 100% results in 10th.Thank u very much. We can & will  #domore

@YAVATMAL POLICE Kindly address his request on priority.  @Suman Gop Hope you are keeping safe. I pray for your grandmother’s quick return to full health. We have directed the police to look into the matter urgently. Please be assured that police will get back to you soon.

@DGPMaharashtra @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @MahaDGIPR @PIB_India @PIBMumbai Sir i have applied for e-pass for medical emergency as my grandmother gone through brain hemorrhage and she is 90 years old and is in critical condition now i have to visit her urgently
Please help @yavatmalpolice
Token no. is YAV08412007011130853

 @Maharashtra Police  @CMO Maharashtra  @ANIL DESHMUKH  @MAHARASHTRA DGIPR  @PIB India  @PIB in Maharashtra 🇮🇳 Sir i have applied for e-pass for medical emergency as my grandmother gone through brain hemorrhage and she is 90 years old and is in critical condition now i have to visit her urgently Please help  @YAVATMAL POLICE Token no. is YAV08412007011130853

@Pimpri Chinchwad Police Kindly revert to Mr. Saket’s request on an urgent basis.  @Saket Lahane Sending my prayers & wishes for the speedy recovery of your mother-in-law. Please be assured that the police will address your request at the earliest.

 @Pimpri Chinchwad Police Hello Sir i request you to please approve my pass my Mother in Law is in ICU it's extreme medical emergency. Please help i am trying from yesterday Token number PIM08302054011956839  @Maharashtra Police  @ANIL DESHMUKH

मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे आरोग्यमंत्री @rajeshtope11 जी यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही टोपे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे आरोग्यमंत्री  @Rajesh Tope जी यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही टोपे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

@Pimpri Chinchwad Police Please facilitate the gentleman.  @Mandar Potdar Maharashtra Police & administration are working round the clock during this situation. They will address your request soon. Stay Safe!

 @ANIL DESHMUKH Dear sir, we have applied ePass PIM07482054311276557 for bringing home our adopted child. Pimpri-Chinchwad to Katol, Nagpur and back. Travelling on 2 Aug, meeting scheduled on 3 Aug. Please help expedite approval. Thanks in advance.

Anguished to hear about the sudden demise of Shri #AmarSingh Ji, Rajya Sabha MP, former Samajwadi Party leader. May his soul #RestInPeace. My Condolences to the family.

Anguished to hear about the sudden demise of Shri  #AmarSingh Ji, Rajya Sabha MP, former Samajwadi Party leader. May his soul  #RestInPeace. My Condolences to the family.

@S P Office, Sangli Police, Sangli आपण राम पवार यांच्या प्रकरणात तातडीने लक्ष घालून ई पास मंजूर करावा.  @Ram Pawar तुम्ही प्रवास करताना शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करा. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर करा. तुमच्या सासूबाईंच्या चांगल्या आरोग्यासाठी माझ्या सदिच्छा.

@DGPMaharashtra @spsangli @collectorsangli 
माझ्या बायकोच्या आईची सध्याची वैद्यकीयस्थिती बिघडल्यामूळे तातडीने तिला तिच्या घरी जाण्याची गरज आहे.
आपणास विनंती आहे की पास लवकर मंजूर करावा.
धन्यवाद.....🙏
@AnilDeshmukhNCP

 @Maharashtra Police  @S P Office, Sangli Police, Sangli  @Collectorate Sangli माझ्या बायकोच्या आईची सध्याची वैद्यकीयस्थिती बिघडल्यामूळे तातडीने तिला तिच्या घरी जाण्याची गरज आहे. आपणास विनंती आहे की पास लवकर मंजूर करावा. धन्यवाद.....🙏  @ANIL DESHMUKH

©Twianon | Best Twitter online viewer | About Us
This site uses the Twitter API but is not endorsed or certified by Twitter. All Twitter logos and trademarks displayed on this applicatioin are property of Twitter.